text

Krupasindhu, a Quadra lingual magazine, is published in Marathi (Monthly), English (Quarterly), Hindi (Quarterly) and Gujarati (Bi-monthly) at present.Owner - Shree Dattaguru Publications, Printer & Publisher, Editor - Ajit Padhye, Retail Price - 20Rs., Subscription fee - 200Rs.

Search This Blog

Saturday, 14 April 2012

अनुभव कथन : १४ फुटांवरून पडूनही....- अतुलसिंह अहिरे


१४ फुटांवरुन पडूनही.....
(एप्रिल २०१२, पान क्रं : ५)
(हा अनुभव "मनः सामर्थ्यदाता" वेबसाईट वरुन घेण्यात आला आहे.)
अचानक....मी ज्या शिडीवर चढलो होतो त्या शिडीचा वरचा भाग पिनमधून निघाला आणि माझा तोल जाऊन काही समजण्याच्या आत मी खाली पडलो! त्यावेळेस मी बापूरायाला हाकही मारू शकलो नाही. मी जवळपास १२ ते १४ फुटांवरुन खाली पडलो. पण नवलाची गोष्ट अशी की अशा परिस्थितीत मी उभाच्या उभा पडलो, जणू माझ्या बाप्पानेच मला पकडले आणि अलगद आणुन जमिनीवर ठेवले. फक्त माझ्या पायांच्या टाचांना मार लागला होता. रक्ताचा एक थेंबही निघाला नव्हता. इतर कुठेच लागले नव्हते. आजूबाजूला असलेल्या सामानात पडलो असतो तर मार लागून जिवंत राहिलो नसतो. केवळ आणि केवळ माझ्या सद्गुरुंची कृपा म्हणून मी आज जिवंत आहे......
मेकॅनिकल इंजिनियर असणार्‍या अतुलसिंह अहिरे यांचा चित्तथरारक अनुभव वाचण्यासाठी आजच आपले कृपासिंधु मासिक राखून ठेवा. सर्व स्टॉलवअर उपलब्ध.अधिक माहिती साठी : 


संपर्क : २६०५४४७४/ २६०५७०५४/ २६०५७०५६


नोंदणी फॉर्मसाठी इथे क्लिक करा...


No comments:

Post a Comment