text

Krupasindhu, a Quadra lingual magazine, is published in Marathi (Monthly), English (Quarterly), Hindi (Quarterly) and Gujarati (Bi-monthly) at present.Owner - Shree Dattaguru Publications, Printer & Publisher, Editor - Ajit Padhye, Retail Price - 20Rs., Subscription fee - 200Rs.

Search This Blog

गाऊ अनिरुद्धाचे गीत....




मासिक कृपासिंधुला आतापर्यंत नेहमीच श्रद्धावान भक्तांचा वाढता प्रतिसाद मिळालेला आहे. कृपासिंधुमध्ये काव्याचाही  समावेश व्हावा, अशी कृपासिंधुच्या वाचकांची मागणी होती. वाचकांना कळविण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की माहे एप्रिल २०११ पासून मासिकाम्ध्ये "गाऊ अनिरुद्धाचे गीत" हे सदर सुरु करण्यात आले आहे. या सदरासाठी इच्छुक श्रद्धावान, सदगुरुबापूंप्रति आपल्या भावना स्वरुप्पात यापूढे पाठवू शकतात. मात्र काव्य पाठविताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.

  • आपले काव्य हस्तलिखित असणे आवश्यक आहे.
  • तसेच त्या काव्यासोबत काव्यरचनाकाराचे नाव, पत्ता, टेलिफोन नंबर लिहिणे आवश्यक आहे.
  • ही काव्य स्वीकारण्यासाठी "श्री हरिगुरुग्राम केंद्र, बांद्रा’ येथे दर गुरुवारी "कृपासिंधु"च्या मुख्य काउंटर शेजारी एका स्वतंत्र काउंटरची सोय केली आहे. तसेच इच्छुक श्रद्धावान आपली काव्य मासिक "कृपासिंधु"च्या पत्त्यावर पोस्टानेही पाठवू शकतात. वैयक्तिकरित्या कार्यालयात आणून दिलेल्या कविताही स्वीकारल्या जातील. मात्र, प्रसिद्धीकरिता त्यांची निवड करण्याचा अधिकार संपादकांचा राहील.
  • कवितेत मांडण्यात आलेल्या विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
कविता पाठविण्यासाठीचा पत्ता :
कृपासिंधु, प्लॉट नं ५५१, हॅपी होम, टी. पी. एस. ३, ८ वा रस्ता, खार (प.), मुंबई ४०००५२.
दुरध्वनी : ०२२ ६६९७०९७७/७८


एप्रिल २०१२

एप्रिल २०१२



No comments:

Post a Comment